आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र डॉ. अशोक दादा थोरात यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

 वैद्यकीय संचालक महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मुंबई येथे पदभार घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

केज प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्याचे आरोग्य क्षेत्रातील विशेष कार्याबद्द महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला आपलेसे वाटणारे मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व व ज्यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळाले व आरोग्यदायी आयुष्य लाभले आसे बीड जिल्ह्याचे सुपुत्र तथा ज्यांनी बीड , नाशिक सह अनेक ठिकाणी आपल्या जिल्हा आरोग्यपदावर सी.एस म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी करुन आरोग्य विभागात आपला नावलौकिक मिळविला असे डॉ अशोक दादा थोरात यांनी नुकताच

वैद्यकीय संचालक महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मुंबई येथे पदभार घेतल्याबद्दल सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने

शाल, पुष्पहार श्रीफळ देऊन सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष गोविंद शिनगारे, प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख , कार्याध्यक्ष शहाजी भोसले , केज तालुका अध्यक्ष अनिल ठोंबरे , सचिव डॉ लतिफ शेख , कार्याध्यक्ष महादेव दौंड , संघटक लक्ष्मीकांत लासिणकर , उपाध्यक्ष दत्तात्रय भाकरे , सहसंघटक , काशीनाथ कातमांडे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.