आपला जिल्हाकृषी विशेषसामाजिक

शिवश्री प्रविण ठोंबरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

सामाजिक चळवळीतील व्यक्तीमत्व विशेष

वाढदिवस विशेष शुभेच्छा !!💐

 

जय जिजाऊ! जय शिवराय!!

 

28 ऑक्टोबर सामाजिक चळवळीतील उत्तुंग व्यक्तिमत्व संभाजी ब्रिगेडचे लातुर विभागीय सचिव , शेतकरी कामगार कष्टकरी विद्यार्थी दिव्यांग यांच्या प्रश्नांना सदैव वाचा फोडणारे मराठवाड्यातील नेतृत्व शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व मा.शिवश्री .प्रविण ठोंबरे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य आंनदी जावो हीच सदिच्छा.💐💐💐💐

 

 

🔶शुभेच्छुक🔶

  संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा

 सकल मराठा समाज बांधव महाराष्ट्र

शिवश्री प्रविण ठोंबरे सर मित्र मंडळ

💐💐💐💐💐💐💐💐💐

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.