आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

वैभवशाली महाराष्ट्र न्यूजच्या कार्यकारी संपादकपदी गोविंद लांडगे यांची निवड

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी सदैव कटिबध्द

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष……!

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज ही मागील दोन वर्षांपासून सामाजिक , शैक्षणिक , कृषी , राजकीय , औद्योगिक सह विविध समृद्ध बातम्यांचा आढावा घेणारी न्युज मिडिय म्हणून नावारूपास आली असुन समाजहितासाठी कायम चांगल्या विषयांची बांधिलकी जपत आपले नाव जनसामान्यांच्या मनात कोरले आहे अशा वैभवशाली महाराष्ट्र न्यूजच्या कार्यकारी संपादकपदाची धुरा अतिशय होतकरू असलेल्या गोविंद लांडगे यांच्या हाती मुख्य संपादक गोविंद शिनगारे यांनी निवडपत्र देऊन सोपविण्यात आली असुन सदरील निवडीचे अभिनंदन करत पत्रकार मित्र तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत .

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.